स्वयंपाक घरात अन्नपुर्णा देवीचे स्थान मानले जाते. त्यामुळे किचनमध्ये चप्पल घालून जाणे शुद्धता भंग होते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ज्यामुळे घरात मानसिक आणि आर्थिक समस्या उद्भवतात.
वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की स्वंयपाक घरात चप्पल घालून गेल्यावर आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो.
चप्पलला बाहेरची घाण आणि त्यावर असलेले बॅक्टेरिया आणि धूळ-माती घरात घेऊन येतात. जर चप्पल किचनमध्ये घेऊन आलात तर तुमचे जेवन दूषित होऊ शकते. आणि आजारपणाचे
धोका वाढू शकतो.
वास्तुशास्त्रात म्हणले गेले आहे, की स्वयंपाक घरात चप्पल घालून जाणे हे राहू आणि केतूचे दोष निर्माण करू शकतात. यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक समस्या आणि मानसिक समस्या अशांती वाढू शकते.
जर तुम्ही अग्नि देव (चूल) या गोष्टीला पवित्र ठेवायचे असेल तर तुम्ही चप्पल घालून प्रवेश नाही करायला पाहिजे. चप्पल घालून प्रवेश करणे हे देवी देवतांचे अपमान मानला जातो.