घरात कासव किंवा त्याची लहान प्रतिमा ठेवणे शुभ मानले जाते.



घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कासव ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.



कासवाला प्रामुख्याने धन, आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी शुभ मानले जाते.



कासवाला घराच्या पश्चिम-दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.



व्यवसाय किंवा नोकरीमध्ये जे लोक आहेत, त्यांनी त्यांच्या घरात कासव नक्की ठेवावे.



कासवाला काचेच्या भांड्यात पाण्यासोबत ठेवल्यास धनाचे वहन सुरु राहते.



कासव नकारात्मक ऊर्जा दूर करत तसेच मनाला शांत करत.



कासव कुटुंबात सलोखा आणि नातेसंबंध दृढ होतात.



रोज कासवाचे पाणी बदला आणि स्वच्छता राखा.