वास्तू शास्त्रात प्राण्यांना खुप महत्त्व दिले जाते.

ग्रहांचे संबंध

प्राण्यांनामध्ये कोणत्या न कोणत्या ग्रहांचा संबंध असतो त्यामुळे अनेक लोक घरात प्राण्यांची मूर्ती ठेवतात.

हरणाची मूर्ती

घरात प्राण्यांची मूर्ती ठेवणे हे खुप चांगले मानले जाते. आणि हे खुप लाभदायक असते.

व्यवसायात प्रगती

हरणाचा स्वभाव खुप चंचल असतो. हरीण प्रत्येक कठीण परिस्थितीतून सुटका मिळवण्याची क्षमता असते. यामुळे घरात हरणाची मूर्ती ठेवली जाते.

घरात शांती

हरणाला शांतीचे प्रतिक मानले जाते. जर घरात झगडे होत असतील तर हरणाची मूर्ती ठेवा यामुळे घरात शांतता राहेल.

आर्थिक स्थिती सुधारेल

असे मानले जाते की घरात हरणाची मूर्ती ठेवल्याने पैसे घरात येतात आणि टिकतात. जर घरातील आर्थिक स्थिती चांगली नसेल तर हरणाच्या मूर्ती घरात ठेवल्यानंतर चांगली होईल.

सकारात्मक ऊर्जा

घरात सकारात्मक ऊर्जा नाही तर घरात हरणाची मूर्ती ठेवायला पाहिजे. यामुळे कायम घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.