ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्रालाही विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

वास्तूशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींमुळे घराच्या सुख-शांती, समृद्धीत चांगली वाढ होते.

Image Source: pexels

पण, जर घरात वारंवार समस्या वाढत असतील तर काही गोष्टी घरातून बाहेर काढा.

Image Source: pexels

घरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे दारिद्र्य वाढते ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार, घरात गंज लागलेल्या वस्तू ठेवल्याने घराला वास्तूदोष लागतो.

Image Source: pexels

जर तुमच्या घरात गंज लागलेल्या वस्तू असतील तर त्या आत्ताच बाहेर काढा.

Image Source: pexels

घरात चुकूनही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. बंद घड्याळ घातल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार, बंद घड्याळ अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक समस्या देखील वाढतात.

Image Source: pexels

घरात विनाकारण कचरा ठेवू नका

Image Source: pexels

या व्यतिरिक्त घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पत्र्याच्या वस्तू ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

Image Source: pexels

घरात धूळ आणि घाण देखील साचलेली असेल तरीदेखील त्याचा तुमच्या वास्तूवर परिणाम होतो.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels