पण, काही लोकांनी सोनं घालणं अशुभ मानलं जातं.
ज्यांना खूप राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये.
सोन्याची अंगठी रागीट लोकांसाठी वर्जित आहे.
ज्यांचा मनावर ताबा नाही अशा लोकांनी सोन्याची अंगठी घालू नये.
कोळशाचा व्यापार करणाऱ्या लोकांनी अंगठी घालणे टाळावे.
तुमच्या कुंडलीत गुरुंची दशा वाईट सुरु असेल तर अंगठी घालू नये.
ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घालू नये.
लहान मुलांनी अंगठी घालू नये. कारण त्यांच्या हातातून अंगठी कुठेही पडण्याची भीती असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)