आपल्या सर्वांच्याच घरात काही गोष्टींचं असणं अगदी गरजेचंच असतं. घड्याळ ही त्यापैकीच एक गोष्ट आहे.
घड्याळा संबंधित वास्तूशास्त्रात काय म्हटलंय ते जाणून घेऊयात.
वास्तूशास्त्रानुसार, घरात हलक्या रंगाचं घड्याळ लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
वास्तूशास्त्रानुसार, घरात हलक्या रंगाचं घड्याळ लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये.
घरात बंद घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते.
वास्तूशास्त्रानुसार, घड्याळाला दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावणं चुकीचं मानलं जातं.
या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
वास्तूशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेलं घड्याळ ठेवू नये.
तुटलेलं घड्याळ घरात ठेवल्याने घरातील वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असते.