हे रोप घरात लावल्याने घरात धनसंपत्ती वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.



कधी-कधी अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही.



घरात कधीच पैशांची कमतरता पडू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करतो.



वास्तूशास्त्रानुसार, घर किंवा ऑफिसमध्ये काही झाडे, रोपं लावल्याने घरात सुख आणि शांती येते.



क्राशूला हे रोप यापैकीच एक आहे. हे रोप फार चमत्कारिक मानण्यात आलं आहे.



क्राशूलाचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.



या रोपाला घरात लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात.



घरातील वाद-विवाद दूर होतात.तसेच, नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता वाढते.



या रोपाची पानं फार जाड असतात.



या वनस्पतीतून ऑक्सिजनही भरभरून मिळतो.