श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिल आज सर्वजण ओळखतात.

Image Source: Instagram/palaktiwarii

पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते.

अभिनेत्री पलक तिवारीच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.

नुकतंच पलकने रेड हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहेत.

या फोटोमध्ये तिचे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणार आहे.

या फोटोंवर चाहत्यांकडूने पलकला भरभरून प्रेम मिळत आहे.

बिजली बिजली या गाण्यामुळे पलकला खूप प्रसिद्धी मिळाली.

यानंतर तिने सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

अभिनेत्री पलक तिवारी ही केवळ 23 वर्षांची आहे.