अंकभविष्यात या मुलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, करिअर, आणि जोडीदारबद्दल जाणून घेता येते.
प्रत्येक मुलांकानुसार त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य बदलत असते.
अंकशास्त्रात 1 ते 9 असे एकूण नऊ मुलांक असतात. या मुलांकचा स्वामी ग्रह शुक्र आहे.
अंकशास्त्रानुसार, मुलांक 6 चे लोक खूप रोमँटिक आणि आकर्षक असतात.
कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24, तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 6 असतो.
या मुलांकच्या लोकांना बरेचवेळ अनेक लोकांशी प्रेम होते.
हे लोक दिसण्यातही आकर्षक आणि सुंदर असतात.
आपल्या कुटुंबावर आणि आपल्या जोडीदारवर पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाही.
हे लोक एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायलाही मागे पुढे पाहत नाही.
या लोकांना परफ्युमसारख्या सुगंधित गोष्टी प्रचंड आवडतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )