वास्तु शास्त्रानुसार, प्रत्येक वाराला काही ठराविक गोष्टी पाळल्या पाहिजे. उंबऱ्यावर शिंकू नये. संध्याकाळी किंवा रात्री घरात शिट्टी वाजवू नये. दातांनी नखे काढू नये/कुरतडू नये. गणपतीस तुळस वाहू नये. शनिवारी दाढी करू नये, केस कापू नये. शनिवारी गोडे तेल घरी आणू नये. सोमवारी लोणी कढवू नये. कुणाच्या घरातून जाताना 'जातो' असं म्हणू नये. 'येतो' असं म्हणावे. बेलाचे पान नेहमी पालथे घालावे.