आज देवीची सातवी माळ आहे याला महासप्तमी असंही म्हणतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

त्यानुसार आज देवी दुर्गेच्या सातव्या रुपाची म्हणजेच देवी कालरात्रीची पूजा केली जाते.

Image Source: pexels

देवी कालरात्रीला आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी मानली जाते अशी पौराणिक मान्यता आहे.

Image Source: pexels

मातेचे रूप कालिका म्हणजेच काळ्या रंगाचे असून केस सर्व दिशांना पसरलेले आहेत.

Image Source: pexels

देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करा.

Image Source: pexels

कालरात्री देवीला कुंकू टिळा लावा, जास्वंद फुले अर्पण करा.

Image Source: pexels

गूळ हा कालरात्री देवीचा आवडता नैवेद्य मानला जातो.

Image Source: pexels

क्लिम ऐन श्रीम कालिकाय नम: जितका शक्य असेल तितका 'ओम फट शत्रुयेण सघय घटाय ओम' चा जप करा.

Image Source: pexels

या पद्धतीने देवी कालरात्रीची पूजा केल्याने भक्तांचे अनिष्टतेपासून रक्षण होते, असे मानले जाते.

Image Source: pexels