1. सूर्यास्तानंतर उधार मागणे आणि देणे. 2. आमावस्या आणि एकादशीला केस कापणे. 3. रात्री मळून ठेवलेल्या कणकेपासून पोळ्या बनवणे. 4. तुम्हाला मिळालेला प्रसाद दुसऱ्याला देणे. 5.सूयर्यास्तानंतर शुंगार करणे. 6.उष्टया हातांनी पैशाला स्पर्श करणे 7. जेवण केल्यानंतर ताटात हात धुणे. 8. रात्री झोपण्यापूर्वी पैसे मोजणे. 9. मंदिरातून आल्यावर लगेच पाय धुणे. 10. नेहमी दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे.