आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी होऊ शकते.
तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवणार नाही.
आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल. हवामानातील बदलामुळे शारीरिक समस्या जाणवतील. मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी असेल, परंतु तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल.
तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. खोकला, सर्दी, तापाने तुम्ही आजारी पडू शकता.
तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.
तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांसंबंधित किंवा दातांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. थंड पदार्थ खाणं टाळा.
आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करताना चष्मा लावलाच पाहिजे.
आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुम्हाला ताप किंवा डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये.
तुमचं आरोग्य सामान्य असेल, परंतु तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडं सतर्क राहा, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.
श्वसनाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करुन घ्या, अन्यथा तुमच्या समस्या खूप वाढू शकतात.