नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळवण्यासाठी वास्तू उपाय!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला वारंवार अपयश येत आहेत तर हे घरगुती उपाय करा.

Image Source: Pinterest

केवळ कौशल्य आणि तयारीच नाही तर, घरातील ऊर्जा आणि वास्तूशास्त्राची थोडीशी जाणीव सुद्धा यश मिळवण्यात मदत करू शकते.

Image Source: Pinterest

उत्तर दिशेला आरसा लावल्यास आत्मविश्वास वाढतो आणि ऊर्जा सुलभ होते.

Image Source: Pinterest

लाल रंग आत्मविश्वास वाढवतो. मुलाखतीस जाताना खिशात लाल रुमाल ठेवा किंवा लाल रंगाचे कपडे घाला.

Image Source: Pinterest

थोडंसं मीठ खिशात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Image Source: Pinterest

मुलाखत सुरू होत असताना पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे तोंड करून बसा.

Image Source: Pinterest

घरात उत्तर-पूर्व दिशेला दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहत.

Image Source: Pinterest

मुलाखतीला जाण्यापूर्वी गोड खाऊन जा,गोड खाल्ल्याने मन प्रसन्न राहतं आणि आत्मविश्वास वाढतो.

Image Source: Pinterest

अशा वास्तू उपायांमुळे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या ऊर्जा संतुलन प्राप्त होऊन, मुलाखतीत तुमचा मानसिक दृष्टीकोन सकारात्मक आणि प्रभावी बनू शकतो.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest