खिडक्या नेहमी उघडुन ठेवा. घरात bambu, snake plant नक्की लावा. छोटासा फिश tank नक्की ठेवा. घरात कापुर आणि लवंग नक्की लावा. घर नेहमी स्वच्छ ठेवा मन प्रसन्न होईल. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला. टॉयलेट चा दरवाजा नेहमी बंद ठेवा किचनमधे गोळ्या ओषधे ठेवू नका. दरवाजासमोर चपलांचा ढीग लावूनका.