वास्तुशास्त्रानुसार, घरात पेंटिंग्स किंवा फोटो योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये युद्धाचं चित्र लावू नये. असे फोटो घरातील वाद वाढवण्याचं काम करतात.

Image Source: pexels

असे फोटो लावल्याने पती-पत्नीमधील भांडणं वाढतात.

Image Source: pexels

बेडरूममध्ये एकाच प्राण्याचा किंवा माणसाचा फोटो लावू नये, यामुळे एकटेपणा निर्माण होतो.

Image Source: pexels

जोदीडार असूनही नसल्याची भावना निर्माण होते.

Image Source: pexels

वास्तूनुसार, बेडरूममध्ये अग्नीचा फोटोही लावू नये.

Image Source: pexels

आग हे विनाशाचं प्रतीक मानलं जातं आणि अशा अग्नीचा फोटो बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.

Image Source: pexels

दिवंगत पूर्वजांचे फोटो देखील बेडरूममध्ये लावू नये.

Image Source: pexels

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये असे फोटो लावल्याने पती-पत्नीत कलह होत राहतात.

Image Source: pexels