आज कौटुंबिक सुख मिळेल.मुलांच्या कलेने घ्या.आवडत्या पदार्थाचा आनंद घ्याल.कटू बोलण्याने दुखवू नका.
आज पुढारीपण दिसून येईल . गुप्त शत्रू निर्माण होतात. अध्यात्मिक अनुभव येतील.
भलते धाडस नको. व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवा.
आनंददायक सहलीचा, मौजमजेचा योग येईन. पती खूष असतील.
आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे.धार्मिक कार्यात भाग घ्याल.सासरच्या नातेवाईकांचे आदरातिथ्य करावे लागेल.
आज दिवसाची सुरवात कंटाळवाणी राहील. कामे रेंगाळतील ,खर्च वाढतील.
संमिश्र दिवस आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा. धनलाभ होईल. गूढ गोष्टी कडे कल राहील.
आज नोकरी इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते.प्रकृती च्या तक्रारीकडे लक्ष द्या. नवनवीन ओळखी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आज तब्येतीची काळजी घ्या. व्यायामाचे महत्व पटेल. आर्थिक लाभ होतील. कलाकारांसाठी चांगला काळ.
आज इतरांवर तुमचा प्रभाव वाढेल.शत्रू पराभूत होतील. कितीही नियोजन केले तरी ते आज बदलणार आहे. मन आनंदी राखण्यासाठी सूर्योपासना करा. दमा आणि खोकला यांचा त्रास होऊ शकतो.
आज खर्चिक दिवस. विनाकारण आळस आल्यासारखे वाटेल. घरगुती किंवा वाहन दुरुस्तीची कामे निघू शकतील. अडचणीतून मार्ग निघतील.
आज हितशत्रू पराभूत होतील. यशश्री प्राप्त होईल. मौजमजा कराल. मोह टाळा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)