मेष रास (Aries)

तुमचा सच्चा मित्र कोण हे तुम्हाला आज कळेल.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP

वृषभ रास (Taurus)

तुम्हाला इतरांकडून मिळणारा प्रतिसाद तुम्हाला उच्च दर्जाला नेऊन ठेवेल

Image Source: ABP

मिथुन रास (Gemini)

थोडेसे कामाचे नियोजन तुम्हाला खूप फायदा करून देईल

Image Source: ABP

कर्क रास (Cancer)

स्वार्थीपणा जाणवू न देता स्वतः पुरते कसे बघायचे हे आज शिकणार आहात

Image Source: ABP

सिंह रास (Leo)

थोडे आत्मकेंद्री बनणार आहात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील

Image Source: ABP

कन्या रास (Virgo)

परदेशासंदर्भात अडलेली कामे मार्गी लागतील. पासपोर्ट विसा संबंधित कामे उरकून घ्या

Image Source: ABP

तूळ रास (Libra)

घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल.परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल

Image Source: ABP

वृश्चिक रास (Scorpio)

जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रवासात अडचणी येण्याचा संभव आहे.

Image Source: ABP

धनु रास (Sagittarius)

प्रकृती सांभाळा. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल

Image Source: ABP

मकर रास (Capricorn)

फोटोग्राफी सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांना प्रसिद्धीचे योग येतील.

Image Source: ABP

कुंभ रास (Aquarius)

महिलांच्या अंगी असलेल्या कला बहरतील. प्रसिद्धीच्या संधी येतील

Image Source: ABP

मीन रास (Pisces):

नोकरी व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील

Image Source: ABP

टीप:

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक- प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Google