मेष रास (Aries)

ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP

वृषभ रास (Taurus)

कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

Image Source: ABP

मिथुन रास (Gemini)

आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

Image Source: ABP

कर्क रास (Cancer)

तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात.

Image Source: ABP

सिंह रास (Leo)

आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल,

Image Source: ABP

कन्या रास (Virgo)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल.

Image Source: ABP

तूळ रास (Libra)

हृदयरोगींना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Image Source: ABP

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.

Image Source: ABP

धनु रास (Sagittarius)

आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका,

Image Source: ABP

मकर रास (Capricorn)

तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा.

Image Source: ABP

कुंभ रास (Aquarius)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल.

Image Source: ABP

मीन रास (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी

Image Source: ABP

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP