मेष (Aries)

आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण गाडी चालवताना जरा सावध राहा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABP

वृषभ (Taurus)

आज अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊ नका. तुमचा मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

Image Source: ABP

मिथुन (Gemini)

आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पोटात थोडं दुखू शकतं, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.

Image Source: ABP

कर्क (Cancer)

आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका

Image Source: ABP

सिंह (Leo)

तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे.

Image Source: ABP

कन्या (Virgo)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल.आज तुमचं आरोग्य सामान्य असेल.

Image Source: ABP

तूळ (Libra)

तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. व्यायाम, योगासनं आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Image Source: ABP

वृश्चिक (Scorpio)

आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील,

Image Source: ABP

धनु (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील.

Image Source: vector image

मकर (Capricorn)

आज तुमची तब्येत बिघडू शकते.

Image Source: ABP

कुंभ (Aquarius)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

Image Source: ABP

मीन (Pisces)

आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.

Image Source: ABP

टीप:

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Google