मेष रास (Aries)

आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.

Image Source: ABP

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.

Image Source: ABP

मिथुन रास (Gemini)

तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका.

Image Source: ABP

कर्क रास (Cancer)

तुमची तब्येत अचानक बिघडू शकते, यासाठी तुम्ही थोडे सावध राहून औषधे वेळेवर घ्या.

Image Source: ABP

सिंह रास (Leo)

तुम्हाला दमा असेल, तर दम्याच्या रुग्णांना खूप काळजी घ्यावी लागेल.

Image Source: ABP

कन्या रास (Virgo)

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि तुमचे आवडते काम समाविष्ट करा.

Image Source: ABP

तुळ रास (Libra)

अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे.

Image Source: ABP

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

Image Source: ABP

धनु रास (Sagittarius)

तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.

Image Source: ABP

मकर रास (Capricorn)

बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: ABP

कुंभ रास (Aquarius)

आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो.

Image Source: ABP

मीन रास (Pisces)

जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा.

Image Source: ABP

टीप :

( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP