कीर्ती प्रसिद्धीच्या मागे लागल तशी संधी मिळेल विद्यार्थी मूडी बनतील
प्रत्येक बाबतीत द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता त्यामुळे कृती ऐवजी वैचारिक गोंधळ फार होतील
बुद्धी चांगली असूनही लवकर निर्णय न घेतल्यामुळे मागे पडण्याची शक्यता आहे
वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी घेतलेले निर्णय लांबणीवर पडतील घरामध्ये मंगल कार्य ठरतील
जवळच्या प्रवासाचे योग येतील, नको त्या ठिकाणी पैसा खर्च झाल्यामुळे थोडी तारांबळ उडेल
जोडीदाराला समजून घेतले तरी त्याच्या मनाचा ठाम पत्ता लागणार नाही
प्रकृतीबाबत औषधोपचार घेताना वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतल्यामुळे गुण लवकर येणार नाही
आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास चांगला करण्यामध्ये तुम्ही वाकबगार ठरणार आहात
कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका, तो फायदेशीर ठरणार नाही
जोडीदाराची तात्विक मतभेद होण्याची शक्यता, कष्टाची परिसीमा गाठल
नोकरीमध्ये काहीही काम केले तरी, वरिष्ठांची मर्जी संपादन होणार नाही
आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या संपर्कात यावे लागेल.