अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

Image Source: unsplash

मूलांक 7 चे लोक अत्यंत पराक्रमी असतात.

Image Source: unsplash

त्यांचं मन चंचल असतं आणि त्यांना कधीच शांत बसवत नाही.

Image Source: unsplash

सतत काहीतरी साहसी करण्याची इच्छा त्यांच्या मनात असते.

Image Source: unsplash

या जन्मतारखेचे लोक बुध्दीने देखील फार हुशार असतात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो.

Image Source: unsplash

जमीनजुमला, संपत्ती, मालमत्तेच्या बाबतीत देखील ते खूप भाग्यवान असतात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार मूलांक 7 चे लोक स्वतंत्र विचारांचे असतात.

Image Source: unsplash

हे लोक कधीही कोणाच्या दबावाखाली येत नाहीत.

Image Source: unsplash

त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगायला आवडतं.

Image Source: unsplash

त्यांना एखाद्या व्यक्तीचं बोलणं पटलं नाही तर ते तोंडावर व्यक्त होतात.

Image Source: unsplash

मागून बोलण्याची सवय यांना नसते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash