वैदिक पंचांगानुसार, आज 23 जुलै 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नका, पैसा खर्च करण्यामध्ये सुद्धा लहरीपणा जाणवेल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल अति महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आजचा दिवस बक्षीसाचा, तर उद्याचा मेहनतीचा येणारच आहे.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना सर्व बाबतीत चांगले यश मिळेल, धनप्राप्ती होण्याचे योग आहेत.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो आज कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल, संशोधन क्षेत्रात प्रगती कराल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज कुठे पाण्याला खळखळाट फार असतो हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या, दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे सहकार्य चांगले मिळेल.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कामे लवकर होऊन जातील, प्रकृतीच्या बाबतीत त्वचारोगाचे प्रॉब्लेम ज्यांना आहेत, त्यांनी उपचार वेळेवर घ्यावीत.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही विचाराच्या वाटेला जाऊ नका, आर्थिक बाबतीत चुकीचे निर्णय घेतल्यास तोटा संभवतो.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो दीक्षित ते धोरणांचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे, तेव्हा सर्व गोष्टी पारखून घ्या.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, बुद्धीच्या जोरावर अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प कराल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज संतती सौख्य चांगले मिळेल, एकमेकांचे विचार जुळल्यामुळे घरामध्ये सुसंवाद चांगला साधेल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA