श्रावण महिना हा वर्षतला सर्वात पवित्र महिना मानला जातो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

या काळात धार्मिकता, सात्त्विकता आणि संयम यांचं विशेष महत्त्व असतं.

Image Source: pinterest

श्रावणात उपवास, व्रत-वैकल्य, शिवपूजन, मंगळागौरीची पूजा,हरितालिका इत्यादी पारंपरिक पूजा करावी .

Image Source: pinterest

सात्त्विक आहार जसे की फळं, दूध, मूग, साबुदाणा यांचं सेवन करावा .

Image Source: pinterest

ध्यान, योग, आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं फायदेशीर ठरतं.

Image Source: pinterest

या महिन्यात मद्यपान, मांसाहार, तळलेले , मसालेदार पदार्थ, आणि रात्रजागरण टाळावं.

Image Source: pinterest

श्रावण हे फक्त धार्मिकता जपण्याचं नव्हे, तर शरीर आणि मनाला शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्याचं अप्रतिम संधिसाधन आहे.

Image Source: pinterest

या काळात रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजन करावं. ‘ॐ नमः शिवाय’ जप करावा.

Image Source: pinterest

श्रावणात सोमवारी उपवास केल्याने मानसिक शांती मिळते.

Image Source: pinterest

महिलांनी मंगळागौरी व्रत,हरितालिका व्रत, आणि व्रतस्थ राहून पारंपरिक पूजा करावी. सात्त्विक, हलका आणि घरगुती आहार घ्यावा.

Image Source: pinterest

या महिन्यात ध्यान, योगाभ्यास, जप-तप करणे अत्यंत शुभ मानलं जात.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest