वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

ज्या घरात मनी प्लांट आहे त्या घरामध्ये सदस्यांचे उत्पन्न वाढू लागते.

Image Source: pinterest

मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक वातावरण राहते.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करू नये हे विशेष लक्षात ठेवा.

Image Source: pinterest

घरात ठेवलेल्या मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करत असेल तर ती अशुभ मानली जाते.

Image Source: pinterest

मनी प्लांटची पाने सुकली किंवा पिवळी पडू लागली तर ती काढून टाका.

Image Source: pinterest

अशा परिस्थितीत घरांमध्ये आर्थिक संकटे येऊ शकतात.

Image Source: pinterest

मनी प्लांटची वेल नेहमी वर असावी.अशी वेल सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest