स्वप्न शास्त्राप्रमाणे, प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी अर्थ असतो.



झोपेत अनेक प्रकारचे स्वप्न येतात, जे स्वाभाविक आहे.



पण काही स्वप्ने चांगले दिवस येण्याचे संकेत मानली जातात.



स्वप्न शास्त्राप्रमाणे, स्वप्नात देवाला पाहणे शुभ असते.



जर देव हसताना दिसले तर ते चांगले लक्षण मानले जाते.



स्वप्नात श्रीकृष्णांना बासरी वाजवताना पाहणे हे देखील शुभ लक्षण आहे.



स्वप्न शास्त्राप्रमाणे, अशा स्वप्नांमुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात.



स्वप्नात शंख दिसणे हे फार दुर्मिळ मानले जाते.



शंख पाहण्याचा अर्थ आहे की, लवकरच तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल.