जर व्यक्तीच्या आयुष्यात अचानक काही समस्या येतात, याचा अर्थ त्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels

कुंडलीत जर मंगळ दोष हा असेल, तर आपल्यावर कर्ज वाढत जातं

Image Source: meta ai

जर तुम्हाला मंगळ दोष असेल, तर मालमत्ता संबंधित स्थिती उत्पन्न होऊ शकते .

Image Source: meta ai

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, तर त्या व्यक्तीला रक्ताचा आजार होऊ शकतो .

Image Source: pixels

मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचा स्वभाव हा रागीट आणि अहंकारी असतो .

Image Source: meta ai

मंगळ दोष असल्यावर कुटुंबात अडचणी वाढतात .

Image Source: meta ai

याचा उपाय म्हणून आपण रोज 108 वेळा 'राम' नामाचा जप करावा.

Image Source: unsplash

दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जावे आणि माकडांना केळी खायला घालावे .

Image Source: meta ai

प्रत्येक दिवशी स्वतःला शुद्ध करून हनुमान चालीसाचा पाठ करावा.

Image Source: google