ग्रहांच्या बदलामुळे काही राशींना यश, पैसा व प्रेम मिळेल, तर काहींसाठी सावधगिरी आवश्यक. जाणून घ्या तुमच्या राशीचं नशिब!

Published by: जगदीश ढोले
Image Source: abp majha

मेष (Aries)

करिअर यशस्वी, पदोन्नती शक्य, आर्थिक सुधारणा, प्रेम सकारात्मक, थोडा मानसिक तणाव.

Image Source: abp majha

वृषभ (Taurus)

काम पूर्ण होतील, आर्थिक लाभ, कौटुंबिक आनंद, गुंतवणुकीत काळजी घ्या.

Image Source: abp majha

मिथुन (Gemini)

नवीन संधी, निर्णय क्षमतात वाढ, प्रेमात स्थिरता, खर्चावर नियंत्रण ठेवा.

Image Source: abp majha

कर्क (Cancer)

नवीन कामांकडे ओढ, घरगुती तणाव शक्य, अन्नामुळे त्रास होऊ शकतो.

Image Source: abp majha

सिंह (Leo)

कामात यश, कौटुंबिक प्रेम, परंतु तणाव शक्य, आरोग्याची काळजी घ्या.

Image Source: abp majha

कन्या (Virgo)

प्रस्ताव येतील, आनंददायी वातावरण, थकवा जाणवेल, कर्ज टाळा.

Image Source: abp majha

तूळ (Libra)

नशिबाची साथ, आर्थिक सुधारणा, वैवाहिक मतभेद मिटतील, प्रेम स्थिर.

Image Source: abp majha

वृश्चिक (Scorpio)

करिअरमध्ये संधी, आर्थिक फायदा, प्रेम गोड, तणावावर योग उपयुक्त.

Image Source: abp majha

धनु (Sagittarius)

आत्मविश्वास वाढेल, करिअर प्रगती, प्रेम जीवन उजळेल, थकवा शक्य.

Image Source: abp majha

मकर (Capricorn)

व्यवस्थित नियोजन आवश्यक, आळस टाळा, कौटुंबिक प्रवास शक्य, आरोग्याची काळजी घ्या.

Image Source: abp majha

कुंभ (Aquarius)

नवीन कामे, जास्त प्रयत्न आवश्यक, प्रेमात सतर्कता, साखर/बीपीकडे लक्ष.

Image Source: abp majha

मीन (Pisces)

समस्या सुटतील, यश मिळेल, उत्पन्न वाढेल, आत्मविश्वासात घट टाळा.

Image Source: abp majha

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: abp majha