24 की 25 जुलै? यंदा श्रावण महिना कधीपासून?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे.

Image Source: META AI

त्यानुसार, जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच येत्या 25 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होतेय.

Image Source: PEXELS

श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंध असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात.

Image Source: META AI

भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे.

Image Source: PEXELS

श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत-वैकल्ये, उपवास केले जातात.

Image Source: PEXELS

25 जुलै श्रावण शुक्ल प्रदिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे.

Image Source: PEXELS

यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार आहेत.

Image Source: PEXELS

पहिला श्रावणी सोमवार - 28 जुलै 2025 - शिवामूठ तांदूळ

Image Source: PEXELS

दुसरा श्रावणी सोमवार - 4 ऑगस्ट 2025 - शिवामूठ तीळ

Image Source: META AI

तिसरा श्रावणी सोमवार - 11 ऑगस्ट 2025 - शिवामूठ मूग

Image Source: PEXELS

चौथा श्रावणी सोमवार - 18 ऑगस्ट 2025 - शिवामूठ जव

Image Source: PEXELS