पावसाळ्यात घरात 'ही' झाडं लावा, पैशांची बरकत वाढेल

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

वास्तूशास्त्रानुसार, पावसाळ्यात घरात काही विशिष्ट झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

Image Source: META AI

यासाठीच पावसाळ्यात लावण्यासारखी काही शुभ झाडांची माहिती दिली आहे.

Image Source: META AI

तुळस - तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. त्यामुळे ही घरात लावल्यास धनसंपत्तीत वाढ होते.

Image Source: UNSPLASH

मोगरा - मोगऱ्याच्या सुगंधामुळे सकारात्मकता आणि प्रेमाची ऊर्जा वाढते.

Image Source: UNSPLASH

मनी प्लांट - घरात उत्तर-पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला लावल्यास विशेष लाभ होतो.

Image Source: UNSPLASH

लवंग - स्वयंपाकात वापर होत असल्याने घरात आरोग्य टिकतं. या झाडामध्ये “वास्तुशुद्धी”चे गुण असतात.

Image Source: Herbal Reality

शमीचं झाड - शनी, राहू, केतू यांचे दोष दूर करण्यासाठी शमीचं झाड फार उपयुक्त मानलं जातं.

Image Source: UNSPLASH

झाडांना रोज पाणी द्या आणि त्यांची निगा नीट राखा.

Image Source: UNSPLASH

झाडांभोवती स्वच्छता ठेवा - यामुळे ऊर्जा वाढते.

Image Source: UNSPLASH

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)