स्वयंपाकघरात गॅस आणि वॉश बेसिन एकाच ठिकाणी ऐवजी, वेगवेगळे ठेवण्याला प्राधान्य द्या.



स्वयंपाक घरासाठी ईशान्य दिशा अत्यंत शुभ असते.



स्वयंपाक घरात काळ्या आणि राखाडी रंगाच्या फरशा टाळण्याचा सल्ला दिला जातो.



स्वयंपाक घरात फुटलेली भांडी ठेवणे अशुभ मानले जाते.



किचनमध्ये झाडू आणि फरशी पुसण्याचे सामान ठेवणे हे सुद्धा शुभ मानलं जात नाही.



स्वयंपाक घरात रात्री सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणं टाळावं.



उत्तर दिशेला गॅसची शेगडी ठेवण्याऐवजी दुसरीकडे ठेवण्याला प्राधान्य द्या.



स्वयंपाक घरात अंधार टाळावा, स्वच्छ प्रकाश येईल असं नियोजन करा.



या काही टिप्स फॉलो केल्यास मन प्रसन्न होईल.
(टीप : वरील टिप्स केवळ माहिती म्हणून देत आहोत, एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही)