यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

Image Source: pexels

श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ अर्पण केली जाते.

Image Source: pexels

पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.

Image Source: pexels

दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.

तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.

Image Source: pexels

चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.

पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं.

त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते.

प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.