मेष रास (Aries)

आज तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट करावं लागणार नाही.

वृषभ रास (Taurus)

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात.

मिथुन रास (Gemini)

आज तुमच आरोग्य उज्ज्वल राहील.

कर्क रास (Cancer)

आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं

सिंह रास (Leo)

शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या रास (Virgo)

वडिलोपार्जित मालमत्ते संबंधी निर्णय आज टाळलेले बरे.सरकारी धोरणांमुळे कामात अडथळे येतील.

तूळ रास (Libra)

दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

वृश्चिक रास (Scorpio)

किरकोळ किंवा मोठ्या स्वरूपातील आजार आज बरे होऊ शकतात.

धनु रास (Sagittarius)

आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.पोटदुखी किंवा खोकल्याची समस्यांना सामोरे जावे लागेल.

मकर रास (Capricorn)

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी 'मॉर्निंग वॉक' चा अवलंब करा.

कुंभ रास (Aquarius)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल.कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

मीन रास (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावे.

(टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)