ज्योतिष शास्त्रानुसार, धन-संपत्तीचा कारक देवगुरु बृहस्पतीला नवग्रहांमध्ये अत्यंत शुभ ग्रह मानला जातो.

Image Source: pixels

तुमच्या जन्म कुंडलीत जर गुरुची स्थिती शुभ असेल तर तुम्हाला आयुष्यात सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात.

गुरुची वक्री चाल काही राशींच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे.

Image Source: pixels

याचा कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Image Source: pixels

मिथुन रास (Gemini Horoscope)

गुरु ग्रहाच्या उलट्या चालीने मिथुन राशीच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील.

Image Source: pixels

या काळात धन-संपत्ती कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही मोठा निर्णय देखील घेऊ शकता.

Image Source: pixels

कर्क रास (Cancer Horoscope)

तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येताना दिसतील. तसेच, या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

Image Source: pixels

कुटुंबीयांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

Image Source: pixels

धनु रास (Sagittarius Horoscope)

गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.

Image Source: pixels

जे तरुण रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमची तब्येत चांगली असणार आहे.

Image Source: pixels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)