ज्योतिषशास्त्रात हाताचा आकार आणि बोटांचा आकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो.

Image Source: pexels

व्यक्ती कोणत्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवेल हे हात पाहून समजू शकतं.

Image Source: pexels

राजकारणात स्वारस्य असलेल्या लोकांच्या हातावर एक विशेष खूण असते.

Image Source: pexels

अशा लोकांचे तळवे पांढरे आणि हात लांब असतात.

Image Source: pexels

ज्या लोकांना कविता लिहिण्याची किंवा वाचनाची आवड असते, त्यांची बोटं लांब असतात.

Image Source: pexels

अशा लोकांच्या हातातील हृदयरेषा नंतर अनेक शाखांमध्ये विभागली जाते, त्यातून लेखकाचा काव्यात्मक स्वभाव दिसून येतो.

Image Source: pexels

हस्तरेषा शास्त्रानुसार, वकिलीमध्ये रुची असलेल्या लोकांचे तळवे खूप रुंद असतात आणि बोटांचा आकार लहान असतो.

Image Source: pexels

त्यांचे बुध आणि मंगळ पर्वत खूप पसरलेले असतात आणि मुख्य रेषा आणि जीवनरेषा पूर्णपणे भिन्न असतात.

ज्या लोकांची बोटं खूप कठोर असतात आणि ज्यांच्या शिरा बाहेर पडतात, असे लोक सहसा तत्त्वज्ञानी बनतात.

Image Source: pexels

असे लोक खूप उच्च विचारसरणीचे असतात आणि त्यांचा मोह-मायेशी फारसा संबंध नसतो.

Image Source: pexels