3 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

नवरात्रीतील गरबा हा सगळ्यांच्याच आकर्षणाचा एक भाग असतो. हि गाणी वाजवून तुम्ही नक्कीच नवरात्रीत नवी रंगत आणू शकता.

Image Source: pexels

1. अष्टमी :

सुप्रसिद्ध धर्मवीर चित्रपटातील 'अष्टमी' हे देवीचा जागर करणारं गाणं आहे.

Image Source: pexels

2. रंग लागला : -

अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला 'तमाशा लाईव्ह' चित्रपटातील गाणं आहे.

Image Source: pexels

3. अंबे कृपा करी :

वंशवेल देवीचा जागर करणाऱ्या गाण्यांमध्ये 'अंबे कृपा करी' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा.

Image Source: pexels

4.रंगतारी :

'लवयात्री' चित्रपटातील हे गाणं आहे.हनी सिंग आणि आयुष शर्मा यांनी गायलेले हे गाणं आहे.

Image Source: pexels

5.उडी उडी जाये :

शाहरुख खान आणि माहिरा खान,'उडी उडी जाये' भूमी त्रिवेदी, करसन सरगठिया आणि सुखविंदर सिंग यांनी गायले आहे .

Image Source: pexels

6. ढोलीडा :

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील हे गाणं आहे. हे सुंदर गाणं जान्हवी श्रीमानकर, शैल हाडा यांनी गायले आहे.

Image Source: pexels

7.बूम पडी :

2022 मध्ये रिलीज झालेल्या माझा माँ चित्रपटातील 'बूम पडी' हे गाणे गरबा उत्सवादरम्यान नक्कीच वाजवले जाते.

Image Source: pexels

8.सुन सजनी :

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील हे गाणं आहे.

Image Source: pexels