असे मानले जाते की दारावर स्वस्तिक लावल्याने संपूर्ण घरात सकारात्मकता येते.
दुर्गामातेच्या मूर्तीसोबत पाण्याने भरलेला कलश ठेवा.
देवीची पूजा करतानाही काळा रंग वापरू नये, नवरात्रीत काळा रंग शुभ मानला जात नाही.
देवीची पूजा करताना मूर्तीसमोर अखंड ज्योत लावावी. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा.
घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ असावा, कारण देवी दुर्गा तुमच्या घरात 9 दिवस वास करते.
असं म्हणतात की देवी दुर्गेचे पावलं जिथे पडतात तिथे राहणाऱ्या लोकांचे नशीब बदलते.