तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
तुमचं आरोग्य चांगलं राहील.
आज तुमचं आरोग्य काहीसं कमजोर असेल.
आज पायांची खूप काळजी घ्या.
तुमचा दिर्घकालीन त्रास आज पुन्हा जाणवू शकतो.
तुमच्या खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा करू नका.
तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
आज आहार चांगला घ्या.
तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या.
डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)