या राशीच्या दहाव्या चरणात चंद्र विराजमान असल्यामळे घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा.

Image Source: abp live

व्यवसायवर लक्ष देणं आवश्यक आहे, तसेच जर कोणी नवीन व्यवसायाची सुरुवात करू इच्छित असाल, तर ते तुमच्यासाठी शुभ राहील.

Image Source: abp live

पूर्वी केलेल्या मेहनतीमुळे एखादा मनासारखा प्रकल्प मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

Image Source: abp live

ऑफिसमध्ये एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्व सहकारी कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून काम करावे लागेल.

Image Source: abp live

दुपारनंतर कार्यक्षेत्रात दिवस फायदेशीर राहील. तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची योजना आखू शकता.

Image Source: abp live

वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये येत असलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करा.

Image Source: abp live

कलाकार, क्रीडापटू आणि विद्यार्थी यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Image Source: abp live

तुम्ही स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्याल, तुमची तब्येत चांगली राहील.

Image Source: abp live

भाग्यवान रंग सोनेरी, भाग्यवान क्रमांक 6

Image Source: abp live