ज्ञान, धर्म आणि शुभतेचे प्रतीक आहे.

आणि असे मानले जाते की हे जीवनात सुख-समृद्धी, ज्ञान आणि सौभाग्य आणते.

Image Source: abplive

शनिदेवाला न्यायाचा देव मानले जाते. काळा रंग त्यांच्या कठोर आणि न्यायप्रिय स्वभावाचं प्रतीक आहे.

Image Source: abplive

बुद्धी, संवाद, व्यापार आणि तर्क शक्तीचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग.

तर्क शक्तीचे प्रतीक आहे.

Image Source: abplive

तपकिरी रंग तटस्थता, एकांत आणि आध्यात्मिक प्रवृत्ती दर्शवतो.

Image Source: abplive

शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य आणि विलासितेचा ग्रह मानले जाते. ज्यासाठी क्रीम आणि गुलाबी रंग शुभ मानले जातात.

Image Source: abplive

केशरी रंग आध्यात्मिक आहे. शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे.

Image Source: abplive

पांढरा रंग हा मनःशांती सकारात्मकता आणि भावनांचे प्रतीक आहे.

Image Source: abplive

मंगळाचा लाल रंग शक्ती, धैर्य, ऊर्जा आणि उत्साहाशी संबंधित आहे.

Image Source: abplive

निळा रंग रहस्य आणि अर्थाचे प्रतीक आहे.

Image Source: abplive