चंद्र नवव्या घरात स्थित असल्याने नशिबाची साथ मिळेल आणि तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

व्यवसायात नवीन सुरुवात किंवा भागीदारीसाठी दिवस अनुकूल राहील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल आणि काम सोपे होईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

पैशा related matters madhe savdhani ghya, achanak kharch vadhu shakto.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

प्रेम जीवनात गैरसमज दूर होतील आणि नात्यात जवळीक वाढेल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

आरोग्यात ऊर्जा चांगली राहील, पण जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

विद्यार्थ्यांसाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, सराव आणि उजळणी फायदेशीर ठरेल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

प्रवासाचे योग येत आहेत, प्रवास शुभ आणि लाभदायक राहील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive