भारतात असे अनेक कथावाचक आहेत, जे विवाहित जीवन जगत आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

यादीतील पहिले नाव पंडित प्रदीप मिश्रा यांचे आहे, त्यांना पत्नीपासून एक मुल देखील आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

कथावाचक अनिरुद्धाचार्य, ज्यांना Genz पिढी पुकी बाबा म्हणून हाक मारते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

अनिरुद्धाचार्य सुद्धा विवाहित आहेत, त्यांच्या पत्नीचे नाव आरती तिवारी आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

कानपूरचे करौली सरकार विवाहित आहेत. त्यांचे पहिले लग्न रेणू सिंह यांच्याशी झाले होते आणि दुसरे लग्न ममता तिवारी यांच्याशी झाले.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

कथावाचक देवकीनंदन ठाकुर महाराज यांच्या पत्नीचे नाव अनसुईया देवी आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

कथावाचक मोरारी बापू यांच्या पत्नीचे नाव नर्मदाबेन आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

कथावाचक श्री पुंडरीक महाराज यांच्या पत्नीचे नाव श्रीमती रेणुका पुंडरीक गोस्वामी आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media

आध्यात्मिक गुरु राम रहीम यांच्या पत्नीचे नाव श्रीमती चंद्रदेवी आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Social Media