या राशीच्या तिसऱ्या चरणात चंद्र असल्यामुळे लहान भावांच्या संगतीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवघात योगामुळे ऑनलाईन व्यवसाय विचारपूर्वक चालवल्यास फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवसायिकांना नव्या वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

ग्राहक संबंध व्यवस्थापक आपल्या टीमसोबत चांगले संबंध टिकवून ठेवावेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या विषयांवर मित्रांसोबत चर्चा करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रेम संबंधात सुरक्षित आणि चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नवीन आणि जुन्या मित्रांशी सोशल मीडियावर संपर्क वाढेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

संतती संबंधित एखादी चांगली बातमी शांतवन देईल; प्रेम जीवन सकारात्मक राहील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कलाकारांना आणि क्रीडापटूंना यश मिळवण्याची संधी मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive