शास्त्रानुसार 27 मे मंगळवार रोजी शनी जयंती आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest

जे लोक शनीच्या साडेसातीने त्रस्त आहेत त्यांनी मान्यतेनुसार शनी जयंतीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

Image Source: Pinterest

तसेच शनी स्त्रोताचं पठण करावं मान्यतेनुसार, यामुळे शनीची साडेसाती दूर होते.

Image Source: Pinterest

शनी जयंती आणि अमावस्येच्या संयोगात ईशान्य कोपऱ्यात मंदिरात दिवा लावावा.

Image Source: Pinterest

यामुळे देवी-दैवतांची विशेष कृपा लाभते.

Image Source: Pinterest

तसेच घरात सुख-शांती लाभते.

Image Source: pexels

शनी जयंती मंगळवारी आहे आणि मंगळवारचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे.

Image Source: Pinterest

त्यामुळे या मंगळवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावून सुंदरकांडचं पठण करावं.

Image Source: gitapress.org

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest