ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक दिवसाचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash
शास्त्रांनुसार, रविवारी काही वस्तू खरेदी केल्याने कुंडलीतील सूर्य कमकुवत होतो.
Image Source: unsplash
ज्यामुळे आरोग्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Image Source: unsplash
रविवारी पुढील वस्तू खरेदी करू नयेत.
Image Source: unsplash
रविवारी घर बांधकामासंबंधी वस्तू किंवा गार्डनिंगचे साहित्य खरेदी केल्यास सूर्यदेवाची कृपा कमी होते.
Image Source: unsplash
रविवारी लोखंड खरेदी निषिद्ध आहे.
Image Source: unsplash
अनेक जण सुट्टी असल्यामुळे रविवारी फर्निचर खरेदी करतात.
Image Source: unsplash
ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी फर्निचर खरेदी करणे हे आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ ठरते.
Image Source: unsplash
वाहन व हार्डवेअर सामान हेही लोखंडाशी संबंधित असल्यामुळे रविवारी यांची खरेदी टाळावी.
Image Source: unsplash
टीप: वरील माहिती विविध धर्मशास्त्रांच्या मार्गदर्शनावर आधारित असून, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हे पूर्णतः आपले वैयक्तिक निर्णय आहे एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.