अनेक प्रयत्नांनंतर आणि खूप मेहनत करूनही माणसाच्या हातात पैसा टिकत नाही.

Published by: प्रिया मोहिते

असे लोक नेहमी नशिबाला दोष देत राहतात.

Published by: प्रिया मोहिते

यावर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.

Published by: प्रिया मोहिते

ज्याच्या वापराने धनसंचय होतो आणि माणूस श्रीमंत होतो.

Published by: प्रिया मोहिते

प्रेमानंद महाराज म्हणतात की, भगवत नामात फार शक्ती आहे.

Published by: प्रिया मोहिते

त्याचा जप केल्याने प्रत्येक समस्या दूर होते. सांसारिक संपत्ती, धन आपोआप येते.

Published by: प्रिया मोहिते

मनात ईश्वराचे नाव घेत राहा. कृष्ण, राधा यांचे नामस्मरण करत राहा.

Published by: प्रिया मोहिते

सत्कर्म करा. इतरांची सेवा करा. तुमचे नशीब बदलेल.

Published by: प्रिया मोहिते