हिंदू धर्मग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत.

Published by: प्रिया मोहिते

तुम्ही वडीलधाऱ्या माणसांना म्हणताना ऐकले असेल की,

Published by: प्रिया मोहिते

संध्याकाळी बिछान्यावर निजणे किंवा झोपणे टाळावे.

Published by: प्रिया मोहिते

संध्याकाळी देवी लक्ष्मी भ्रमण करते, असे मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते

यावेळी घरांचे कपाट बंद नसावेत.

Published by: प्रिया मोहिते

अशी मान्यता आहे की, जर तुम्ही संध्याकाळी झोपलात, तर धन लक्ष्मी नाराज होते.

Published by: प्रिया मोहिते

तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही.

Published by: प्रिया मोहिते

तसेच, संध्याकाळच्या वेळी केर देखील काढण्यास मनाई केली जाते.

Published by: प्रिया मोहिते