मीन राशी चंद्राच्या प्रभावामुळे, वडिलोपार्जित
मालमत्ते संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतात.


कमळ गट्ट्याची माळ दान आणि
कापूर-लवंगाचा धूर घरासाठी शुभ राहील.


शूल योगामुळे व्यवसायात
चांगले ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.


बाजारपेठ आणि ऑनलाईन
व्यवसायिकांना फायदा होईल.


आपल्या माणसांशी मनमोकळ्या गप्पा
मारा, मन हलकं राहील.


विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं
ध्यान करावं.


नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या
घडामोडींवर लक्ष ठेवा.


ऑफिसमध्ये मन लागणार नाही.
कामं विखरतील


कौटुंबीक वातावरण
आनंदी राहील, संयम ठेवा.