सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

1.श्राद्ध पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं.

Image Source: pexels

2. असं म्हणतात की, या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं.

Image Source: pexels

3. पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करु नये.

Image Source: pexels

4. या काळात विवाह, पूजा तसेच कोणत्याही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.

Image Source: pexels

5. मान्यतेनुसार, या कालावधीत कपडे आणि बूटं खरेदी करु नयेत.

Image Source: pexels

6. असं म्हणतात की, या दरम्यान केस कापणे, नखं कापणे यांसारखी कामं करु नयेत.

Image Source: pexels

7. या काळात नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.

Image Source: pexels

8. पितृ पक्षाच्या दरम्यान गृह प्रवेश करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार, असं करणं अशुभ मानलं जातं

Image Source: pexels

9. मान्यतेनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष होतो त्यांना या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं.

Image Source: pexels